महाकुंभात कोट्यावधी भाविकांची हजेरी

Photo Credit: PTI

By Ashwjeet Rajendra Jagtap
Jan 14, 2025

Hindustan Times
Marathi

जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम महाकुंभ मेळा २०२५ पौष पौर्णिमेच्या दिवशी १३ जानेवारीपासून सुरू झाला आहे. 

Photo Credit: Deepak Gupta HT

४५ दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी कोट्यवधी भाविक त्रिवेणी संगमावर स्नानासाठी आले होते.

Photo Credit: PTI

कडक सुरक्षा व्यवस्थेत पहिल्या दिवशी दीड कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले आहे.

Photo Credit: Deepak Gupta HT

दर १२ वर्षांनी महाकुंभाचे आयोजन केले जाते.

Photo Credit: Deepak Gupta HT

महाकुंभातील महत्त्वाचे स्नान मकर संक्रांत (१४ जानेवारी), मौनी अमावस्या (२९ जानेवारी) आणि बसंत पंचमी (३ फेब्रुवारी) या दिवशी होणार आहे.

Photo Credit: ANI

मेळ्यातील भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुरळीत पार पाडण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

Photo Credit: ANI

कुंभमेळ्याचा समारोप २६ फेब्रुवारीला होणार आहे. या दिवशी महाशिवरात्री देखील साजरी केली जाणार आहे. 

Photo Credit: ANI

माघ पौर्णिमेला करा हे सोपे उपाय, वाढेल सुख-समृद्धी