करीना कपूर ठरली महागडी अभिनेत्री, किती घेतले मानधन?

By Aarti Vilas Borade
Feb 13, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीवर गेली २४ वर्षे अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान

तिने गेल्या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले

जाने जा हा तिचा पहिला चित्रपट ठरला

या चित्रपटात करीनासोबत जयदीप अहलावत आणि विजय वर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते

या चित्रपटासाठी करीनाने घेतले सर्वाधिक मानधन

समोर आलेल्या माहितीनुसार या चित्रपटासाठी तिने ८ कोटी रुपये घेतले आहेत

हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे

रुद्राक्षाचे फायदे