ऑरी एका फोटोसाठी किती पैसे घेतो?

By Aarti Vilas Borade
May 12, 2024

Hindustan Times
Marathi

ऑरीचे खरे नाव हे ओरहान अवतरमणी आहे

अनेक स्टारकिड्स आणि दिग्गजांसोबत त्याचे फोटो व्हायरल होतात

त्याला लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये देखील बोलावले जाते

अनेक सेलिब्रिटींसोबत दिसणारा ऑरी एका फोटोसाठी किती घेतो

ऑरीने नुकताच एका पॉडकास्टमध्ये मोठा खुलासा केला आहे

एका फोटोसाठी ऑरी २० लाख रुपये घेतो

तसेच ऑरी एका इवेंटसाठी २५ लाख रुपये घेतो

साठी पार केलेल्या लोकांनी या गोष्टींची घ्यावी काळजी