ओप्पोचा नवा 5G स्मार्टफोन लॉन्च

By Ashwjeet Rajendra Jagtap
Feb 09, 2024

Hindustan Times
Marathi

ओप्पोने थायलंडमध्ये ओप्पो रेनो ११ एफ 5G लॉन्च केला आहे.

या फोनमध्ये ६.७ इंचाचा AMOLED फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळत आहे.

या फोनमध्ये ६४ मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. फ्रंट आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे.

हा स्मार्टफोन कोरल पर्पल, ओशन ब्लू आणि पाम ग्रीन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

ओप्पो रेनो ११ एफ 5G स्मार्टफोनची किंमत (८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरज) अंदाजे २५ हजार रुपये आहे.

ओप्पो रेनो ११ एफ 5G स्मार्टफोनची किंमत (८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरज) अंदाजे २५ हजार रुपये आहे.

हा फोन ई-कॉमर्स साइट  Lazada द्वारे थायलंडमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. 

हा स्मार्टफोन भारतात येण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

अनंत अंबानीच्या प्रीवेडींग फंकशनमध्ये बॉलिवूड कलाकारांचा स्वॅग