ओप्पोच्या 'या' 5G फोनमध्ये मिळतात दमदार फीचर्स
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Aug 25, 2024
Hindustan Times
Marathi
ओप्पोने आपला नवीन स्मार्टफोन ओप्पो एफ २७ 5G अधिकृतपणे भारतीय बाजारात लॉन्च केला.
या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळत आहे. तर, ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळत आहे.
या फोनमध्ये ६.६७ इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे.
हा फोन ऑरेंज आणि एमराल्ड ग्रीन या दोन रंगांपैकी एक पर्याय निवडू शकतात.
स्मार्टफोनमध्ये ५,००० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
ओप्पो एफ २७ 5G च्या ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत २२ हजार ९९९ रुपये आहे.
८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज चे मॉडेल २४ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे.
इंग्रजीतले 'हे' ६ शब्द बनवतील तुम्हाला प्रोफेशनल!
पुढील स्टोरी क्लिक करा