वनप्लसचा 'हा' फोन चोरी होऊ शकत नाही! कारण...

By Ashwjeet Rajendra Jagtap
Nov 08, 2024

Hindustan Times
Marathi

वनप्लसने आपला लेटेस्ट फ्लॅगशिप फोन वनप्लस १३ या महिन्यात मायदेश चीनमध्ये लॉन्च केला आहे.

येत्या डिसेंबरमध्ये हा फोन भारतीय बाजारात लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.

हा फोन खास अँटी थेफ्ट फीचरसह लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

या फीचर्समुळे फोन हरवला किंवा चोरी झल्यास त्याच्या डेटाचा गैरवापर होऊ शकत नाही.

स्विच ऑफ केल्यानंतरही फोन ट्रॅक केला जाऊ शकतो.

भारतातही हा फोन क्वालकॉमच्या लेटेस्ट प्रोसेसरसह लॉन्च केले जाणार आहे. 

फोनमध्ये मिळणाऱ्या अँटी थेफ्ट फीचरमुळे चोरीची भीती कमी होईल.

रश्मिका मंदानाचे आगामी सिनेमे कोणते?