वनप्लस १० आर 5G वर मोठं डिस्काउंट!

वनप्लस १० आर 5G वर मोठं डिस्काउंट!

By Ashwjeet Rajendra Jagtap
May 25 2023

Hindustan Times
Marathi

वनप्लस कंपनीच्या वनप्लस १० आर 5G स्मार्टफोनची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

बाजारात दाखल झाल्यापासून या स्मार्टफोनने धुमाकूळ घातला आहे.

या स्मार्टफोनची मुळ किंमत ४२ हजार ९९९ रुपये इतकी आहे. 

हा स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवरून खरेदी केल्यास ग्राहकांना मोठी सूट मिळत आहे. 

अ‍ॅमेझॉनवर या स्मार्टफोनची किंमत ३४ हजार ९९९ रुपये इतकी आहे

अ‍ॅमेझॉनवर या स्मार्टफोनच्या खरेदीवर ४००० रुपयांचं डिस्काउंट कूपन मिळत आहे.

कार्ड्स किंवा ईएमआयद्वारे खरेदी केल्यास १ हजार रुपयांचे डिस्काउंटही मिळू शकते. 

अशापद्धतीने हा स्मार्टफोन तुम्हाला अ‍ॅमेझॉनवर अवघ्या २९ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.