पाणीपुरी खाऊनही फिट राहतो नीरज चोप्रा! हे कसं जमतं?
Instagram
By
Aiman Jahangir Desai
Aug 09, 2024
Hindustan Times
Marathi
भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळविले आहे.
टोकियो ऑलम्पिकमध्ये नीरजने देशाला सुवर्ण पदक मिळवून दिला होता.
नीरज आपल्या खेळासोबतच फिटनेससाठीही ओळखला जातो.
भालाफेक खेळण्याआधी लहानपणी त्याचे वजन खूप जास्त होते.
नीरज चोप्राने त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे.
फिटनेससाठी तो दररोज शिस्तबद्ध आहाराचे पालन करतो.
परंतु अधूनमधून तो पाणीपुरी, लाडू, मिठाईसुद्धा खातो.
मात्र त्यानंतर तो फॅट बर्न करण्यासाठी एक्सरसाईजही करतो.
त्यामुळेच हे सर्व पदार्थ खाऊनही नीरज अतिशय फिट आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा