वृद्धत्व कोणत्या वयापासून सुरू होते माहिती आहे का?
pixa bay
By
Aarti Vilas Borade
May 08, 2024
Hindustan Times
Marathi
वृद्धत्व कोणत्या वयात सुरू होते? असा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया...
pixa bay
वृद्धत्वाची चिन्हे कोणती आहेत? तुम्ही कोणत्या वयात म्हातारे होणार? असा प्रश्न सरास सर्वांना पडत असतो
pixa bay
बर्लिन, जर्मनी येथील हम्बोल्ट विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात किती वर्षांनंतर माणसाला म्हातारपण येते हे स्पष्ट झाले आहे
pixa bay
त्यासाठी वेगवेगळ्या कालावधीत जन्मलेल्या 14,056 लोकांची निवड करण्यात आली
pixa bay
त्यांच्या शारीरिक क्षमतेव्यतिरिक्त त्यांच्या मानसिकतेवरही अभ्यास करण्यात आला आहे
pixa bay
गेल्या काही दशकांमध्ये, वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीमुळे, लोकांचे सरासरी आयुर्मान वाढले आहे आणि त्याचप्रमाणे वृद्धापकाळात वाढ झाली आहे
pixa bay
काही दशकांपूर्वी वय ६७ हे वृद्धत्वाचे वय मानले जात होते. पण आता ते ७६.८ वर्षे झाले आहे
pixa bay
शरीर कोणतेही असो, शास्त्रज्ञ म्हणतात की वृद्धत्व आणि मन यांचा खोल संबंध आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा