पौष्टिक डिंकाच्या लाडूंची रेसिपी!
By
Aiman Jahangir Desai
Dec 27, 2024
Hindustan Times
Marathi
साहित्य- १ कप किसलेले खोबरे, १/२ कप डिंक, १/२ कप बदाम, १/२ कप काजू १/२ कप मनुका, १ कप खारीक पावडर, दीड कप गूळ पावडर, १ टीस्पून वेलची पावडर, २ चमचे खसखस, आवश्यकतेनुसार देशी तूप
काजू आणि बदामाचे तुकडे करून. कढईत खसखस आणि खोबरे भाजून घ्या.
कढईत तूप गरम करून त्यात डिंक घालून तळून घ्या, हलकसा मसाला बारीक करून घ्या.
आता कढईत उरलेल्या तुपात गूळ वितळवून घ्या.
आता सर्व साहित्य एका भांड्यात ठेवा आणि लाडू बनवण्यासाठी चांगले मिसळा.
लहान-लहान लाडू वळायला घ्या.
चविष्ट आणि आरोग्यदायी लाडू तयार आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ७ मध्ये काय- काय मिळणार?
HT Tech
पुढील स्टोरी क्लिक करा