‘या’ मुलाकांच्या मुली असतात खूपच हुशार!
By
Harshada Bhirvandekar
May 01, 2024
Hindustan Times
Marathi
ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्रालाही खूप महत्त्व आहे. याद्वारे व्यक्तीचे व्यक्तिमत्व ओळखता येते.
कोणत्याही महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या मुलींचा मुलांक ५ आहे. या लोकांचा शासक ग्रह बुध आहे, जो यांचे प्रतिनिधित्व करतो.
५ मुलांक असणाऱ्या मुली मानसिक श्रम खूप करतात आणि त्यांच्या मेंदूचा वापर करून पुढे जातात. त्यांची मानसिक स्थिती सतत बदलत असते.
या मुलांकाच्या मुली स्वभावाने सौम्य, चपळ, हुशार आणि बुद्धिमान असतात.
त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता उत्तम असते. एकदा निर्णय घेतला की, असे लोक मागे हटत नाहीत.
घर असो वा ऑफीस त्यांना प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे करायलाच आवडते.
५ मुलांक असणाऱ्या मुली स्वभावाने मिळून मिसळून वागणाऱ्या असतात. त्यांचा खूप मोठा मित्रपरिवार असतो.
५ मुलांक असणाऱ्या मुलींना व्यवसाय करण्यात जास्त रस असतो. नोकरीसोबत त्या एखादा बिझनेस देखील करतात.
५ मुलांक असणाऱ्या मुली लेखापाल, व्यवस्थापक, डॉक्टर, पत्रकार किंवा ज्योतिषी बनण्यास प्राधान्य देतात आणि या क्षेत्रात खूप नाव कमावतात.
‘या’ ७ पदार्थांमध्ये आहेत अंड्यापेक्षा जास्त प्रथिने!
Pexels
पुढील स्टोरी क्लिक करा