‘या’ तारखेला जन्मलेले लोक पत्नीवर करतात खूप प्रेम!
By Harshada Bhirvandekar
Oct 01, 2024
Hindustan Times
Marathi
अंकशास्त्रात असे म्हटले जाते की, कोणत्याही व्यक्तीचा मुलांक त्या व्यक्तीचा स्वभाव सांगू शकतो.
अंकशास्त्रात एकूण ९ मुलांक आहे. जन्म तारखेवरून हा मुलांक ठरवला जातो.
आज आपण अशा पुरुषांबद्दल जाणून घेणार आहोत, जे आपल्या पत्नीवर खूप प्रेम करणारे असतात.
अंकशास्त्रानुसार, मुलांक ४ असलेले पुरुष चांगले पती सिद्ध होतात. ते पत्नीवर खूप प्रेम करतात.
कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक ४ असतो.
या मुलांकाचे लोक आपल्या पत्नीला कशाचीही कमतरता भासू देत नाहीत.
मुलांक ४चे लोक एखाद्या व्यक्तीचा हात पकडल्यावर कधीच सोडत नाहीत.
या मुलांकाचे लोक आपल्या आई वडिलांची देखील खूप काळजी घेतात. त्यांना कशाचीही कमतरता भासू देत नाहीत.
मुलांक ४चे लोक खोटं बोलत नाहीत. त्यांच्या नेहमी सत्याकडे काळ असतो. म्हणून त्यांची प्रगती होते.
श्वेता तिवारीने ‘असा’ साजरा केला ४४वा वाढदिवस!
पुढील स्टोरी क्लिक करा