या मूलांकाच्या लोकांमध्ये असतात योद्धाचे गुण

By Priyanka Chetan Mali
Dec 03, 2024

Hindustan Times
Marathi

मूलांक ९ - अंक ज्योतिषानुसार ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या ९, १८ व २७ तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक ९ असतो.

या मूलांकाच्या लोकांचा स्वामी ग्रह मंगळ असतो, त्यामुळे यांचा स्वभाव आणि व्यवहार खास असतात.

स्वभावाचं सांगायचं झालं तर, मंगळच्या परिणामामुळे या लोकांना राग फार लवकर येतो.

मंगळचा एक परिणाम असाही आहे की, मंगळ पराक्रम आणि शौर्यचा कारक आहे. यामुळे यांच्यात योद्धाचे गुण असतात.

मूलांक ९ च्या लोकांना शीस्त आवडते. यांना लोकांनी कोणत्याही कामात केलेला निष्काळजीपणा आवडत नाही.

मूलांक ९ वाले लोकं दूसऱ्या लोकांची मदत करतात, परंतू आपल्या पद्धतीने व आवडीने मदत करतात.

यश मिळवण्यासाठी मूलांक ९ च्या लोकांनी प्रत्येक मंगळवारी हनुमान चालिसा वाचावी. 

सूर्याला ग्रहांचा राजा म्हणतात अशात राजा आणि सेनापतीचं चांगलं जमतं.

सूर्याला ग्रहांचा राजा म्हणतात अशात राजा आणि सेनापतीचं चांगलं जमतं.

उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा