या मूलांकाच्या मूली असतात अभ्यासू
By
Priyanka Chetan Mali
Jan 28, 2025
Hindustan Times
Marathi
अंकज्योतिषानुसार १ ते ९ मूलांक आहेत. यामध्ये प्रत्येक मूलांकाचे आपले विशेष महत्व आहे.
जाणून घेऊया अशा मूलांकाच्या मूली बद्दल ज्या अभ्यासात फारच हुशार असतात.
अंकज्योतिषानुसार कोणत्याही महिन्यातील ७, १६, २५ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक ७ असतो.
या मूलांकाचा स्वामी ग्रह केतू आहे, जो अध्यात्म, मोक्ष आणि काही नवीन करण्याची वृत्ती ठेवतो.
मान्यतेनुसार या तारखेला जन्मलेल्या मूली आपल्या जीवनात खूप यश मिळवतात.
अंकज्योतिषानुसार मूलांक ७ असलेल्या मूलींवर भगवान कुबेराची विशेष कृपा राहते.
ज्योतिषानुसार या मूलांकाच्या मूली लहानपणापासूनच बुद्धिमान आणि अभ्यासू असतात.
या मूलांकाच्या मूली परिक्षेत नेहमी पहिल्या क्रमांकावर राहतात आणि फार निर्मळ व स्वच्छ मनाच्या असतात.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
माघ पौर्णिमेला या ठिकाणी दिवे लावल्यास प्रसन्न होईल देवी लक्ष्मी
पुढील स्टोरी क्लिक करा