‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली असतात रागीट!

By Harshada Bhirvandekar
Aug 06, 2024

Hindustan Times
Marathi

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ९, १८ किंवा २७ तारखेला मुलीचा जन्म झाला असेल तर तिचा मुलांक ९ असतो.

९ मुलांक असलेल्या मुलींचा शासक ग्रह मंगळ आहे. त्यामुळे या मुली कडक स्वभावाच्या असतात.

मंगळ हा शौर्य आणि धैर्याचा प्रतीक आहे. या मुलांकाच्या मुली योद्धा आणि लढवय्या असतात.

९ मुलांक असणाऱ्या मुलींना शिस्त खूप आवडते. त्यांना निष्काळजीपणा आवडत नाही.

अंकशास्त्रानुसार, ९ मुलांकाच्या मुली स्वतःच्या पद्धतीने इतरांना मदत करतात.

मुलांक ९च्या मुलींना इतर लोकांना काय वाटेल याची फिकीर नसते.

मुलांक ९च्या मुली कधीच हार मानत नाहीत.

आयुष्यात कितीही मोठे ध्येय असले, तरी या मुली नेहमी प्रत्येक धोका पत्करायला तयार असतात.

मुलांक ९ असलेल्या मुलींना सुरुवातीच्या आयुष्यात अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो.

‘या’ लोकांवर असते गणपतीची विशेष कृपा!