नथिंग फोन २ ए ब्लू एडिशन भारतात लॉन्च!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Apr 29, 2024

Hindustan Times
Marathi

नथिंग फोन २ ए ब्लू एडिशनमध्ये भारतात लॉन्च झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या सोशल मीडिया हँडलवरून हा स्मार्टफोन टीज केला जात होता.

२ मार्च रोजी लॉन्च झालेल्या फोन २ ए आता नव्या रंगात बाजारात दाखल झाला आहे.

नथिंग फोन २ ए ब्लू एडिशनचा पहिला सेल २ मे रोजी फ्लिपकार्टवर भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजता सुरू होईल. 

या स्मार्टफोनची मूळ किंमत २५ हजार ९९९ रुपये इतकी आहे. 

हा स्मार्टफोन सर्व ऑफर्ससह १९ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. 

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या व्यवहारांवर ५ टक्के कॅशबॅक देखील ऑफर करेल.

उन्हामुळे आयफोन जास्त गरम होतोय? मग 'या' टीप्स करा फॉलो!