कंगना रनौतच नव्हे, तर ‘या’ कलाकारांनीही साकारलेत राजकारणी!
By
Harshada Bhirvandekar
Aug 22, 2024
Hindustan Times
Marathi
'इमर्जन्सी' या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौत हिने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.
'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटात अनुपम खेर यांनी मनमोहन सिंह यांची भूमिका साकारली आहे.
'इंदू सरकार' या चित्रपटात अभिनेता नील नितीन मुकेश याने राहुल गांधींची भूमिका साकारली होती.
'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटात अभिनेता अर्जुन माथुरने राहुल गांधी यांची भूमिका साकारली होती.
'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटात विवेक ओबेरॉय याने नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली होती.
'ठाकरे' या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली होती.
'थलायवी' या चित्रपटात कंगना रनौत हिने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारलेली.
'मै अटल हुं' या चित्रपटात अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहारी बाजपेयी यांची भूमिका साकारली होती.
'इमर्जन्सी' या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे याने अटल बिहारी बाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
दिवंगत अभिनेते सतीश कौशिक 'इमर्जन्सी' या चित्रपटात जगजीवन राम यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
लिंबाचे सरबत
नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे
PEXELS
पुढील स्टोरी क्लिक करा