ओळखा पाहू ही बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री कोण?

By Aarti Vilas Borade
Jun 19, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात

ही अभिनेत्री तिच्या डान्ससाठी आणि हॉट फिगरसाठी ओळखली जाते

तुम्ही बरोबर ओळखले ही अभिनेत्री नोरा फतेही आहे

नोरा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

नोरा सध्या मोरक्कोमध्ये फिरताना दिसत आहे

नोराने पिवळ्या रंगाचा शॉर्ट वनपिस परिधान करुन काही फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये नोरा अतिशय हॉट दिसत आहे

खूप फायदेशीर आहेत हे डिटॉक्स ड्रिंक