नोरा फतेहीचा मधहोश अंदाज! 

By Harshada Bhirvandekar
Jan 21, 2025

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या नोरा फतेहीने तेलुगू चित्रपटसृष्टीतही चांगली प्रसिद्धी मिळवली आहे.

कॅनडाची असलेली नोरा फतेही नर्तक, मॉडेल, अभिनेत्री, निर्माती, गायिका अशा अनेक भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

नोरा फतेही हिने तेलुगू चित्रपट 'टेम्पर'मधील 'इत्तागे रेचिपोडम' या आयटम साँगमधून पदार्पण केले होते. 

राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली भाग १' मधील 'मनोहारी' गाण्याने तिला खूप प्रसिद्धी मिळाली.

अमेरिकन गायक, गीतकार, नर्तक जेसन डेरुलोसोबत नोरा फतेहीने 'स्नेक' नावाचा व्हिडिओ अल्बम केला आहे.

नोरा फतेही 'स्नेक' व्हिडिओ गाण्यात पांढऱ्या पोशाखात परीसारखी दिसत आहे.

या गाण्यात नोराने जबरदस्त डान्स मूव्हमेंट्स केल्या आहेत. कंबर हलवत आपल्या नृत्याने तिने सर्वांना आकर्षित केले आहे.

'स्नेक' गाण्यातील तिच्या लूकचे फोटो नोरा फतेहीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये नोरा खूप हॉट दिसत आहे. विविध हॉट पोझ देत तिने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

केस गळती थांबेना? मग हे एकदा करून पाहा!