नोरा फतेहीहीचा कॅज्युअल लूक  पाहिला का?  

By Ninad Vijayrao Deshmukh
Jun 24, 2024

Hindustan Times
Marathi

 हॉट आणि सुंदर अभिनेत्री नोरा फतेहीने पुन्हा एकदा तिच्या कॅज्युअल लुकने चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली आहे. या फोटोंमध्ये नोरा सुंदर दिसत आहे. 

या फोटोंमध्ये नोरा फतेहीने एक किलर पोज दिली आहे. 

नोरा फतेही व्हाईट क्रॉप टॉप, शॉर्ट्स आणि ग्रीन जॅकेटमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे.

आउटडोअर स्टेशनमध्ये तिने या लुकवर  फोटोशूट केले असून काही खास पोज देखील तिने दिल्या आहेत.

नोरा फतेहीने शेड्स, बॅग आणि स्टिलेटोजसह तिचा लुक ऍक्सेसराइज केला आहे.

नोरा फतेहीने कोणत्याही काहीही न लिहिता हे फोटो शेअर केले आहे, जी चाहत्यांना खूप आवडले आहेत. 

आत्तापर्यंत नोरा फतेही अनेक टीव्ही रिॲलिटी शो, म्युझिक व्हिडिओ, आयटम साँग आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे.  

सचिनच्या लेकीचा रॉयल लुक, पाहा ग्लॅमरस फोटो