पाच हजार रुपये घेऊन भारतात आलेल्या नोराकडे आज किती संपत्ती आहे?

By Aarti Vilas Borade
Feb 06, 2024

Hindustan Times
Marathi

आरस्पानी सौंदर्य ने अनेकांच्या मनावर राज्य करणारी बेली डान्सर म्हणजे नोरा फतेही

तिचा बोल्ड अंदाज आणि डान्स मूव्हने ती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे

आज ६ फेब्रुवारी रोजी नोराचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या विषयी काही खास गोष्टी

मूळची कॅनडाची असलेल्या नोराने मुंबईत येऊन आपले स्थान तर निर्माण केलेच त्याचबरोबरीने तिने कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमावली आहे

नोराचे मुंबईत आलिशान घर आहे, ज्याची किंमत सुमारे १० कोटी रुपये आहे

तसेच नोराकडे व्हॅनिटी व्हॅन देखील आहे. तिच्याकडे अनेक लग्झरी कार आहेत

नोरा कॅनडाहून फक्त ५ हजार रुपये घेऊन भारतात आली होती. आज तिच्याकडे ३० कोटी रुपयांची संपत्ती आहे

रोज बदाम खाण्याचे आहेत ‘६’ मोठे फायदे!

pixabay