केस काळे करण्यासाठी कलर नाही वापरा ब्लॅक टी!

pexel

By Aiman Jahangir Desai
Aug 16, 2024

Hindustan Times
Marathi

बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आरोग्यावर विविध परिणाम होत आहेत.

pexel

त्यातीलच एक महत्वाचा परिणाम म्हणजे अकाली केस पांढरे होणे होय.

pexel

अनेकदा लोक पांढरे  केस लपवण्यासाठी विविध प्रकारची रसायने वापरतात.

pexel

परंतु ब्लॅक टीच्या मदतीने तुम्ही तुमच्या केसांचा नैसर्गिक रंग राखू शकता.

pexel

यामध्ये असलेले टॅनिन केसांच्या मूळांना मजबूत ठेऊन पोषण देतात.e

pexel

टी बॅग्स उकळून ते पाणी थंड करून केसांच्या मुळांना लावावे.

pexel

तसेच मेहंदी लावताना त्यामध्ये ब्लॅक टी मिक्स करून लावावी.

pexel

ब्लॅक टी उकळून थंड करून शॅम्पूमध्ये मिक्स करून केस धुवावे.

pexel

कांद्याच्या रसात ब्लॅक टी आणि आवळा पावडर मिक्स करून केसांना लावावे. 

pexel

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान