बाईsss! वयाच्या १९व्या वर्षी निक्की तांबोळी झाली होती किडनॅप
By Aarti Vilas Borade
Sep 13, 2024
Hindustan Times
Marathi
मराठी बिग बॉस ५मध्ये सहभागी झालेली स्पर्धक निक्की तांबोळी कायम चर्चेत असते
निक्कीचे घरातील स्पर्धकांसोबतचे वागणे सगळ्यांना खटकत असते
बिग बॉस १४मध्ये निक्कीने आपल्या आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला होता
वयाच्या १९व्या वर्षी निक्कीला किडनॅप करण्यात आले होते
इंटरनॅशनल मॉडेलिंग असाइनमेंटसाठी निक्की परदेशात गेली होती
या मॉडेलिंगच्या असाइनमेंट दरम्यान तिला किडनॅप केले
किडनॅप कोणी केले होते याबाबत अधिक माहिती देण्याचे तिने नकार दिला होता
झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी टिप्स
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा