बिग बॉसच्या घरातील स्पर्धक निक्की तांबोळी सध्या चर्चेत आहे
निक्की बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांना तालावर नाचवताना दिसते
नुकताच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये निक्कीने उखाणा घेतला आहे
निक्कीला उखाणा घ्यायला डीपी दादांनी मदत केली आहे
"बिग बॉसच्या घरामध्ये सगळे दिसले सदस्य माझ्या नावाने बोंबलताना, अरबाजचे नाव घेते ऐका पण माझ्या हातात ट्रॉफि दिली नाही. मी गेले घराकडे बोंबलत ठना ठना ना"
डीपी दादांनी निक्कीला सुचवलेला हा उखाणा ऐकून घरातील सदस्यांना हसू अनावर होते
निक्कीच्या या उखाण्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे