निक्की तांबोळीचा हॉट अंदाज पाहिलात का?

By Harshada Bhirvandekar
Aug 22, 2024

Hindustan Times
Marathi

बिग बॉस शोमध्ये खळबळ माजवणारी निक्की तांबोळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री नेहमीच आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

तिच्या या बोल्ड फोटोंमध्ये निक्की तांबोळीने मोनोकिनी परिधान केलेली दिसत आहे. 

निक्की तांबोळीचे हे सुपरबोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या फोटोंमध्ये निक्की तांबोळी तिचा किलर लूक दाखवताना दिसत आहे. 

या फोटोंमध्ये निक्की तांबोळी काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केलेली दिसत आहे. 

निक्की तांबोळीचा हा सुपर बोल्ड लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

निक्की तांबोळी मोकळ्या केसांमध्ये कमाल दिसत आहे. लोकांना निक्की तांबोळीचे मोकळे केस खूप आवडतात.

या फोटोमध्ये निक्की तांबोळी तिचे टोन्ड पाय फ्लाँट करताना दिसली आहे.

सर्वाधिक वेळा बोनस शेअर देणाऱ्या कंपन्या कोणत्या?