निक्की तांबोळीच्या हॉट फोटोंमुळं इंटरनेटचं तापमान वाढलं! 

By Ninad Vijayrao Deshmukh
Jul 25, 2024

Hindustan Times
Marathi

निक्की तांबोळीने नुकतेच तिचे काही हॉट  फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत, ज्यामुळे इंटरनेटचे तापमान वाढले आहे.  

या फोटोंमधील निक्की तांबोळीची बोल्ड स्टाइल पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे.  

फोटोंमध्ये, निक्की तांबोळी तिची पातळ कंबर आणि कर्व्ही फिगर फ्लाँट करताना दिसत आहे, जे पाहून चाहते वेडे होत आहेत.

निक्की तांबोळीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत, जे चाहते पुन्हा पुन्हा पाहत आहेत.

निक्की तांबोळी कधी तिच्या पारंपारिक लूकमध्ये, कधी तिच्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये तर कधी तिच्या बोल्ड अवतारात सोशल मीडियावर खळबळ माजवत असते

आत्तापर्यंत निक्की तांबोळी टीव्ही रिॲलिटी शो, म्युझिक व्हिडिओ आणि साऊथ सिनेमांमध्ये दिसली आहे.

निक्की तांबोळीचा हा सिझलिंग किलर लूक तुम्हाला कसा वाटला? 

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान