'बाईsss अरबाजची पँट घातली का?' निक्की तांबोळी झाली ट्रोल
By
Aarti Vilas Borade
Jan 13, 2025
Hindustan Times
Marathi
बिग बॉस मराठीमधून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री निक्की तांबोळी
निक्की सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते
सोशल मीडियावर देखील निक्की प्रचंड सक्रिय असते
नुकताच निक्कीने हॉट फोटोशूट केले आहे
या फोटोंमध्ये निक्कीने क्रॉप टॉप आणि ओवरसाईट जीन्स घातली आहे
निक्कीला या फोटोंमुळे ट्रोल केले जात आहे
एका यूजरने चक्क 'बाईsss अरबाजची पँट घातली का?' असे म्हटले आहे
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा