तणावात पार्टनरला चुकूनही बोलू नका हे शब्द
By
Hiral Shriram Gawande
Feb 13, 2024
Hindustan Times
Marathi
'मी तुझ्यासोबत फक्त मुलांसाठी राहतो' असे म्हणणे तुमच्या पार्टनरला आपल्यासाठी अनाकर्षक वाटू शकते.
'मी तुझ्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही' असे शब्द बोलू नका. विश्वास म्हणजे जीवनाची अपेक्षा नसून ती जीवन देणारी आहे.
'तू माझ्यासाठी काहीच केलं नाहीस' हे शब्द वापरू नका.
'तुम्ही खूप म्हातारे आहात' असे शब्द बोलू नका. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मनोधैर्य खचते.
'माझ्याशी लग्न का केलंस? हे शब्द वैवाहिक संबंधांवर परिणाम करेल.
'हे आमच्या मित्राच्या घरी करतात' अशी तुलना करू नका. त्यामुळे अनावश्यक चिडचिड होऊ शकते.
'या घरात मी तुझ्या सुखाचा भागही नाही' हे शब्द चुकीचे आहेत. ही तुलना समोरच्या व्यक्तीला त्रास देईल.
रिकाम्या पोटी बदाम खाण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे!
pixa bay
पुढील स्टोरी क्लिक करा