सावधान! दुधात चुकूनही मिसळू नका या गोष्टी

pixabay

By Hiral Shriram Gawande
Jan 20, 2024

Hindustan Times
Marathi

आयुर्वेदानुसार काही पदार्थ दुधासोबत खाऊ नये. हे कॉम्बिनेशनमुळे आतड्यांसंबंधी समस्या उद्भवू शकतात. 

pixabay

दूध हे एक जड अन्न आहे. जर पचनाच्या समस्या असतील तर ते टाळणे चांगले असते. जर तुम्ही दुधाचे सेवन केले तर ते काहीही न घालता उकळा.

pixabay

बरेच लोक चहामध्ये साखरेचा पर्याय म्हणून गुळ घेण्याचा सल्ला देतात. आयुर्वेदानुसार हे मिश्रण पित्त आणि कफ वाढवते. त्याऐवजी खडीसाखर वापरा. 

pixabay

आयुर्वेदानुसार दूध आणि नॉनव्हेज हे सर्वात घातक मिश्रणांपैकी एक आहे. हे त्वचा रोग, अपचन आणि इतर जठरांत्रीय आजारांना कारणीभूत ठरते.

pixabay

आयुर्वेदिक ग्रंथांपैकी एक योगरत्नाकरमध्ये नमूद केले आहे की दूध आणि आंबट फळांचे मिश्रण आतड्यांसाठी विषारी आहे. ते नेहमी टाळावे. 

pixabay

दूध आणि समुद्री मीठ पॅनकेक्स आणि ब्रेडमध्ये वापरले जाणारे एक सामान्य मिश्रण आहे. हे दीर्घ काळ वापरल्याने पाचक अग्नीची कमतरता होते. 

pixabay

दूध आणि मूग मिक्स करून काही पदार्थ बनवते जातात. हे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. 

सुपारीच्या पानांचे फायदे