रिअल लाईफमध्ये खुपच ग्लॅमरस आहे ‘मिर्जापूर’ मधील सलोनी भाभी

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jul 12, 2024

Hindustan Times
Marathi

‘मिर्जापूर ३’ मध्ये साधी दिसणारी सलोनी भागी रिअल लाईफमध्ये खूपच बोल्ड आहे.

सध्या ‘मिर्जापूर ३’ ची चर्चा असून यातील त्यागी घराण्याची सून सलोनी भाभी म्हणजेच नेहा सरगमची हवा आहे. 

नेहा सरगम या वेबमालिकेत खूपच साध्या अवतारात दिसली आहे. साडी लुकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. 

याच्या उलट ती वास्तविक जीवनात असून खूपच बोल्ड आहे. 

नेहा सरगमचा ट्रेडिशन लुकही खूपच किलर आहे. काळ्या रंगाच्या साडीत तिने मागे वळून पोज दिली आहे. 

नेहा याआधीही अनेक टीव्ही शो मध्ये दिसली होती. मात्र या वेबसीरिजने तिला ओळख मिळवून दिली.

२०१० मध्ये इंडियन आयडलच्या माध्यातून तिने अभिनय करिअरला सुरूवात केली. 

नेहाने ‘सपना बाबुल का… बिदाई’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘रामायण’, ‘महाभारत’ व अन्य मालिकांत काम केले आहे. 

नेहा 'मिर्जापुर ३' मध्ये सिंपल दिसली असली तरी तिचा फॅशनच्या बाबतीत खूपच चांगला सेंस आहे.

गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.

गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!

Unsplash