पांढऱ्या साडीत नेहा मलिकच्या समुद्राच्या पाण्यात मादक अदा

By Shrikant Ashok Londhe
Jul 05, 2024

Hindustan Times
Marathi

नेहा मलिकने समुद्रकिनारी पांढरी साडी परिधान करत आपला हॉटनेस दाखवला आहे.

नेहा मलिक इंस्टाग्रामवर खुप सक्रीय असते व आपले हॉट फोटो पोस्ट करत असते.

लेटेस्ट फोटोशूटमध्ये ती समुद्राच्या पाण्यात जलक्रीडा करताना दिसत आहे.

समुद्राच्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेत नेहाने एकाहून एक बोल्ड पोज दिल्या आहे. 

पांढऱ्या साडीत नेहा खुपच हॉट व बोल्ड दिसत आहे. 

आपल्या किलर पोजने अभिनेत्रीने सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.

नेहा मलिकने मोकळे केस सोडत त्यावरून हात फिरवताना दिसत आहे. 

पांढरी साडी व भिजलेले मोकळे केस नेहाच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

नेहाचा बोल्ड अंदाज युजर्संना पसंत पडत असतो, तर अनेदा तिला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो.

विकी- कतरिनाचा रोमँटिक अंदाज!