रिवीलिंग ड्रेसमध्ये अभिनेत्रीने वाढवला इंटरनेटचा पारा 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Mar 19, 2024

Hindustan Times
Marathi

नेहा मलिकने आपल्या अभिनयातील करिअरची सुरूवात भोजपुरी इंडस्ट्रीमधून केली होती. 

नेहा मलिक सध्या पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. 

भोजपुरी तसेच अनेक पंजाबी चित्रपटात काम करत आपल्या सौंदर्याने लोकांना भुरळ घातली आहे. 

अभिनयासोबतच नेहा आपल्या लुक्समुळेही नेहमी चर्चेत असते.

नेहा मलिकने सोशल मीडियावर खूपच बोल्ड फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने पर्पल कलरची हॉट ड्रेस परिधान केला आहे. 

नेहा मलिकचा हा ड्रेस खूपच रिवीलिंग असून तिने यासोबत हाय हील्स परिधान केल्या आहेत. या लुकसोबत खूपच मोठे इयररिंग्स परिधान केले आहेत.

नेहा मलिकने आपल्या केसांना मोकळे सोडत खूपच न्यूड मेकअपने या लुकला कंप्लीट केले आहे. 

या फोटोंमध्ये नेहा खूपच बोल्ड पोज देताना दिसत आहे.

नेहा मलिक सोशल मीडियावर खूप सक्रीय असते व आपले हॉट अँड बोल्ड फोटो शेअर करत असते.

दररोज १ तास चालण्याचे फायदे पहा!

Pexels