मोनोकिनीत नेहा मलिकच्या किलर अदा,  इंटरनेटवर लावली आग

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Apr 29, 2024

Hindustan Times
Marathi

भोजपुरी अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते  व आपल्या फॅन्ससाठी नियमितपणे आपला बोल्ड लुक्स शेअर करत असते.

नेहा मलिक सध्या परदेशात व्हेकेशन एन्जॉय करत असून त्याचे फोटो ती शेअर करत असते. 

नेहाने नुकतेच भगव्या मोनोकिनीतील फोटो शेअर केले असून त्यामध्ये ती बोल्ड पोज देताना दिसत आहे. 

मोनोकिनीमध्ये नेहा आपला जलवा दाखवताना दिसत आहे. 

मोनोकिनीमध्ये नेहा आपली कर्वी फिगर व टोन्ड  लेग्स फ्लॉन्ट करताना दिसत आहे. 

समुद्रकिनारी नेहा मलिक किलर पोजमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे.

नेहा मलिकने या फोटोंमध्ये केस मोकळे सोडून पोज दिल्या आहेत. 

नेहा आपल्या हॉट लुक्सने ती सर्वांना आकर्षित करत  असते. 

नेहा मलिकला  इंस्टाग्रामवर ४० लाखहून अधिक लोक फॉलो करतात.

‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात फ्लर्ट करण्यात हुशार!