नेहा कक्कर घटस्फोट घेणार?
Photo: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Feb 27, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड गायिका नेहा कक्कर शेवट २०२२मध्ये इंडियन आयडॉल हा शो होस्ट करताना दिसली होती.
Photo: Instagram
यानंतर नेहाने तिच्या कॉन्सर्ट सुरू ठेवल्या, मात्र ती टीव्ही शोपासून दूर होती.
Photo: Instagram
नेहाच्या या मोठ्या ब्रेक्समध्ये कधी तिच्या प्रेग्नेंसीच्या, तर कधी घटस्फोटाच्या बातम्या आल्या.
Photo: Instagram
आता नेहा या अफवांवर पहिल्यांदाच बोलली. गेल्या वर्षी नेहाच्या घटस्फोटाच्या बातम्या आल्या होत्या.
Photo: Instagram
या दरम्यान काही दिवसांपूर्वी नेहा प्रेग्नंट असल्याची बातमी आली होती.
Photo: Instagram
यावर बोलताना नेहा म्हणाली की, मी लग्न केल्यापासून फक्त दोनच अफवा ऐकत आहेत.
Photo: Instagram
मी गरोदर आहे आणि माझा घटस्फोट होत आहे, या अफवा सतत येत असल्याचे नेहा म्हणाली.
Photo: Instagram
अशा गोष्टी ऐकून खूप वाईट वाटते, असे देखील नेहा कक्कर म्हणाली.
Photo: Instagram
मी या सगळ्याकडे लक्ष न देण्याचा प्रयत्न करते, कारण मला सत्य काय आहे हे माहित आहे, असे ती म्हणाली.
Photo: Instagram
रोज एक ग्लास डाळिंबाचा रस पिण्याचे ७ फायदे!
pixa bay
पुढील स्टोरी क्लिक करा