मुंबई इंडियन्स संघाच्या मालकिणीचा ग्लॅमरस अंदाज

By Aarti Vilas Borade
Apr 15, 2024

Hindustan Times
Marathi

मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे

मुंबई इंडियन्स या संघाच्या मालकिण नीता अंबानी आहेत

नीता अंबानी या भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत

नीता या एमआयच्या प्रत्येक सामन्या दरम्यान मैदानात उपस्थित असतात

नीता आता ६० वर्षांच्या आहेत

तरीही त्या एकदम फिट आणि ग्लॅमरस दिसतात

प्रत्येक मॅचला नीता या एकदम ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावताना दिसतात

झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी टिप्स

pixabay