दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे नयनतारा. तिने अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज नयनताराचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...