मॉर्निंग वॉक करताना या चुका करू नका
Unsplash
By
Hiral Shriram Gawande
Apr 03, 2024
Hindustan Times
Marathi
आरोग्यासाठी चालणे फायदेशीर म्हटले आहे. पण त्याचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी मॉर्निंग वॉक करताना काही चुका टाळल्या पाहिजे.
Unsplash
वॉक करताना स्पीड एकसारखी असावी.
Unsplash
वॉक करताना हायड्रेशन महत्त्वाचे असते. यासाठी एक एक घोट पाणी प्यावे.
Unsplash
चालण्यासोबत स्ट्रेचिंग सुद्धा आवश्यक
Unsplash
चालताना हात हालवणे आवश्यक असते
Unsplash
चालताना पोश्चर नीट असावे. नेहमी मान, खांदे आणि पाठ स्थिर आणि समोर पाहून चालावे.
Unsplash
वॉक करण्यासाठी नेहमी स्पोर्ट शूजच वापरावे.
Unsplash
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा