नम्रता मल्लाचा फ्लोरल प्रिंटेड ब्रॅलेटमध्ये जबरदस्त डान्स परफॉरमन्स 

By Ninad Vijayrao Deshmukh
Jun 27, 2024

Hindustan Times
Marathi

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला सोशल मीडियावर तिच्या छोट्या डान्स व्हिडिओंमुळे चर्चेत असते. 

नम्रता मल्लाने अलीकडेच तिचा आणखी एक डान्स व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.  

या व्हिडिओमध्ये नम्रता मल्ला लाल रंगाच्या फुलांच्या प्रिंटेड ब्रॅलेटमध्ये डान्स करतांना दिसत आहे.  

नम्रता मल्ला तिची कर्व्ही फिगर आणि पातळ कंबर फ्लाँट करताना दिसत आहे.

नम्रता मल्लाने या व्हिडिओमध्ये मॅचिंग कानातले झुमके घातलेले  दिसत आहे.

नम्रता मल्लाने ग्लॉसी मेकअपसोबत मॅच करताना तिचे केस सरळ स्टाइलमध्ये उघडे ठेवले आहेत.

आत्तापर्यंत नम्रता मल्ला अनेक भोजपुरी गाण्यांसोबतच भोजपुरी चित्रपटांमध्ये दिसली आहे.  

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान