नम्रताचा हॉटनेस ओव्हरलोडेड.. बोल्ड फोटोंनी लावली इंटरनेटवर आग

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Apr 03, 2024

Hindustan Times
Marathi

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला सोशल मीडियावर खूप एक्टिव असते.

तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंनी इंटरनेटवर आग लावली आहे.

या फोटोत नम्रता गोल्डन स्टडेड शिमरी ब्रालेट आणि शॉर्ट्समध्ये खूपच हॉट पोज देत आहे.

या फोटोत नम्रताने एकाहून एक सिजलिंग पोज देत चाहत्यांची धडधड वाढवली आहे.

नम्रता आपली कर्वी फिगर व बारीक कंबर फ्ल़ॉन्ट करताना दिसते.

या फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली असून फॅन्सना तिच्या फोटोवरून नजर हटवणे मुश्किल झाले आहे.re

नम्रताने आपल्या या लुकला रिंग्ज आणि ब्लॅक स्टडेड बुटने एक्सेसराइज केले आहे.

या फोटोंवर नेटीझन्स, हॉट, वंडरफुल, स्मोकिंग हॉट, आदि कमेंट करत आहेत.

नम्रता आपले शॉर्ट व्हिडिओ व बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना घाम फोडत असते.

पुदीना साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकते?