मुलींची ही नावं ठेवा, पैशांची कमतरता भासणार नाही  

By Rohit Bibhishan Jetnavare
Jan 19, 2024

Hindustan Times
Marathi

जर तुम्हाला तुमच्या मुलीचं शुभनाम ठेवायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी देवी लक्ष्मीची काही नावं सांगणार आहोत.

भाग्यश्री भाग्यश्री हे नाव देवी लक्ष्मीचे प्रतिनिधित्व करते. भाग्यश्री नावाच्या मुली सौभाग्यशाली मानल्या जातात.

दुती   दुती या शब्दाचा अर्थ तेजस्वी प्रकाश असा होतो. म्हणजेच ज्यांचे जीवन ऐश्वर्याने भरलेले असते.

पद्मा  पद्मा नावाचा अर्थ कमळ असाही होतो. हे भगवान रामाचेदेखील नाव आहे.

श्री श्री चा अर्थ शुभ असा होतो. म्हणजेच जो समृद्ध आहे. 

श्रीजा श्रीजाचा अर्थ महिमा असा होतो. श्री'शी जोडून हे नाव आहे.

विजयालक्ष्मी विजयालक्ष्मी हे नाव देवी लक्ष्मीशी जोडून आहे. तुम्ही तुमच्या मुलीचे हे नाव ठेवू शकता.

अदिती अदिती हे देवीचे लक्ष्मी नाव आहे. सूर्याप्रमाणे चमकणारी देवी म्हणजेच अदिती.

दोन मुलांमध्ये किती अंतर असावे? विरुष्काकडून घ्या धडा