शोभिता धुलिपालाने सांगितलं आपलं फिटनेस सीक्रेट!

Instagram

By Aiman Jahangir Desai
Aug 08, 2024

Hindustan Times
Marathi

शोभिता धुलिपालाने नुकतंच अभिनेता नागा चैतन्यसोबत साखरपुडा उरकला. 

Instagram

त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

Instagram

शोभिताने 'रमण राघव २.०' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. 

Instagram

 मिस इंडिया असणारी शोभिता अतिशय फिट आहे. 

Instagram

एका मुलाखतीत तिने आपलं फिटनेस सीक्रेट सांगितलं आहे. 

Instagram

शोभिता सांगते की, ती फिगर मेन्टेन करण्यासाठी डान्स करते. 

Instagram

शिवाय शोभिता आपल्या आहारावरवरही विशेष लक्ष देते. 

Instagram

तसेच तिने म्हटलं होतं की, लॉकडाऊनमध्ये ती घरकाम करून फिटनेस सांभाळायची. 

Instagram

नागाने समंथासोबत घटस्फोटाच्या काही दिवसांतच आता शोभिताशी साखरपुडा करत चकित केलं आहे.

Instagram

बेली फॅट कमी करण्यास मदत करणारे ड्रिंक्स

freepik