नागा चैतन्य-शोभिताचं लग्न ओटीटीवर येणार बघता!

By Aarti Vilas Borade
Nov 27, 2024

Hindustan Times
Marathi

सामंथासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यने गुपचूप शोपिता थुलीपालाला डेट केले

आता दोघे लग्नबंधनात अडकत आहेत

नागार्जुनने फोटो शेअर करत मुलाच्या साखरपुड्याची माहिती दिली

त्यानंतर नागा चैतन्यने शोभितासोबतचे फोटो शेअर केले

काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा पार पडला

आता पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे

या लग्नाला जवळच्या व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले आहे

त्यांचे लग्न ४ डिसेंबरला होणार आहे

नेटफ्लिक्सने या कपलच्या लग्नाचे लाईव्ह प्रसारण करण्याचे अधिकार विकत घेतले आहेत

यासाठी कपलला ५० कोटी रुपये देण्यात आले आहे

'आई कुठे काय करते'मधील आरोहीचे केळवण