नागा चैतन्य-शोभिता आज अडकणार लग्नबंधनात!
By
Harshada Bhirvandekar
Dec 04, 2024
Hindustan Times
Marathi
नागा चैतन्य-शोभिता धुलिपालाचा विवाह आज मोठ्या थाटामाटात पार पडत आहे.
समंथासोबत घटस्फोट घेतल्यानंतर चैतन्य शोभिताला डेट करत होता.
डेटिंगची बातमी व्हायरल झाल्यानंतर दोघांनीही एंगेजमेंट केली.
त्यानंतर चैतन्य-शोभिता यांच्या विवाहाचे पारंपारिक विधी सुरू झाले.
शोभिता धुलिपालाचा हळदी सोहळाही चांगलाच रंगला होता.
साखरपुड्यानंतर दोघांनीही एकमेकांसोबत फोटो शेअर करण्यास सुरुवात केली.
लग्नाची तारीख जसजशी जवळ आली तसतसे पारंपारिक तेलुगू विधी पार पडू लागले.
अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये होणाऱ्या या लग्नात त्यांचे जवळचे नातेवाईकच सहभागी होणार आहेत.
आज ४ डिसेंबर रोजी त्यांचा विवाह पारंपारिक पद्धतीने होणार आहे.
Enter text Here
पुढील स्टोरी क्लिक करा