Photo Credits: IMDb
Video Credits: Pexels
'मिर्झापूर ३' ही सीरिज ५ जुलै रोजी प्राईम व्हिडीओवर रिलीज झाली आहे.
Photo Credits: IMDb
'शो टाईम' या वेब सीरिजचा दुसरा सीझन १२ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होत आहे.
Photo Credits: IMDb
'त्रिभुवन मिश्रा: सीए टॉपर' ही सीरिज १८ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
Photo Credits: IMDb
'पिल' ही सीरिज १२ जुलै रोजी जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे.
Photo Credits: IMDb
'ब्लू टिक' ही सीरिज १९ जुलै रोजी 'इपिक ऑन'वर रिलीज होत आहे.
Photo Credits: IMDb
'कमांडर करण सक्सेना' ही सीरिज ८ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाली आहे.
Photo Credits: IMDb
'सूट्स सीझन ९' ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
Photo Credits: IMDb
'सनी' ही सीरिज Apple टीव्हीवर १० जुलै रोजी रिलीज झाली आहे.
Photo Credits: IMDb
'लेडी इन द लेक' ही वेब सीरिज १९ जुलै रोजी Apple टीव्ही प्लसवर रिलीज होणार आहे.
Photo Credits: IMDb