पनीरपासून बनतात 'हे' चटपटीत स्नॅक्स!
By
Harshada Bhirvandekar
Feb 05, 2025
Hindustan Times
Marathi
स्नॅकच्या पदार्थांमध्ये व्हेज स्नॅक्स सध्या खूप प्रसिद्ध झाले आहेत, त्यातही पनीरचे पदार्थ खूपच चविष्ट लागतात.
Photo Credits: Flickr
पनीर हा सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे. पनीरपासून अनेक स्नॅक्स बनवले जाऊ शकतात.
Photo Credits: HT File Photo
पनीरसोबत अनेक प्रकारचे स्नॅक्स बनवू शकता, जे व्हेज पदार्थांमध्ये एक खास डिश म्हणून ओळखले जातात.
Pexel
पनीर पकोडे पुदिन्याची चटणी किंवा चहासोबत खाल्ल्यास ते खूप चांगले लागतात.
Photo Credits: Flickr
पनीर बेसन चिल्ला हा पॅनकेकसारखा आहे. त्यावर किसलेले पनीर आणि इतर भाज्या एकत्र मिसळल्या जातात. सॉस बरोबर सर्व्ह करता येतो.
Photo Credits: Flickr
पनीर कचोरी हा टी-टाइम स्नॅक आहे. यात कचोरीमध्ये पनीर आणि मसाले भरून त्या तळून बनवल्या जातात.
Photo Credits: HT File Photo
पनीर टिक्का बनवण्यासाठी दही मॅरीनेडमध्ये पनीर, सिमला मिर्ची आणि कांदे मॅरीनेट करा, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ग्रील करा आणि गरम सर्व्ह करा.
Pexel
मसाले आणि मिरचीसह पनीर आणि बटाटे यांचे मिश्रण वापरून, घरी पनीर आलू टिक्का बनवा. तिखट चटणीसोबत हा पदार्थ चटपटीत लागतो.
pexel
जया एकादशीच्या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये?
पुढील स्टोरी क्लिक करा