भरभरून व्हिटॅमिन के देणारे 'हे' पदार्थ खायलाच हवेत! 

Pinterest

By Harshada Bhirvandekar
Jan 18, 2025

Hindustan Times
Marathi

व्हिटॅमिन के आपल्या हृदय आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. या पदार्थांमध्ये ते मुबलक प्रमाणात आढळते.

pexels

ड्रॅगन फ्रूटमध्ये सी, ई आणि के जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.

pexels

गाजरमध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते. गाजर हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

pexels

अंडी केवळ प्रथिनेच नाही, तर व्हिटॅमिन के देखील समृद्ध असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे. 

pexels

पालकमध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते. हे खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकते. हाडे मजबूत करते.

pexels

अंजीरमध्ये व्हिटॅमिन के देखील मुबलक प्रमाणात असते. हे उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते.

pexels

केळीमध्ये फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. ते कोलेस्ट्रॉल कमी करतात.

pexels

जर्दाळूमध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते. हे उच्च रक्तदाब कमी करते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

pexels

टीप: ही माहिती सामान्य ज्ञान आणि इंटरनेटवर सापडलेल्या माहितीवर आधारित आहे. या विषयावरील अचूक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Pinterest

लिंबाचे सरबत

नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे

PEXELS