हिवाळ्यात आवर्जून प्या 'ही' प्रथिनेयुक्त सूप्स!
freepik
By
Harshada Bhirvandekar
Dec 10, 2024
Hindustan Times
Marathi
हिवाळ्यात 'ही' प्रथिनयुक्त सूप खा आणि निरोगी रहा.
Pexels
हिवाळ्यात उबदार सूप घेणे चांगले. विशेषतः प्रथिनेयुक्त सूप आरोग्यासाठी फायदे देतात.
freepik
डाळीचं सूप कांदे, टोमॅटो, मसाले घालून शिजवा आणि गरमा गरम प्या.
freepik
तुम्ही ब्रोकोली सूप कधी ट्राय केलं आहे का? अधिक प्रथिने मिळविण्यासाठी त्यात लसूण टाकता येते.
freepik
मटर सूपचा आनंद घेताना आपण चवीसह अधिक प्रथिने देखील मिळवू शकता.
freepik
हिवाळ्यात चिकन सूप खाल्ल्याने शरीर उबदार आणि निरोगी राहते.
freepik
चिकन-बार्ली सूप हे प्रथिनेयुक्त सूप आहे.
freepik
भोजपुरी अभिनेत्रीच्या रेड रिवीलिंग ड्रेसमध्ये मादक अदा
पुढील स्टोरी क्लिक करा