अंबानी कुटुंबानं केलं नव्या सुनेचं स्वागत!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 04, 2024

Hindustan Times
Marathi

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी या वर्षी जुलैमध्ये राधिका मर्चंटसोबत विवाहबद्ध होणार आहे.

Photo: Instagram

त्याआधी गुजरातमधील जामनगरमध्ये प्री-वेडिंग सेरेमनी आयोजित करण्यात आली होती.

Photo: Instagram

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी या दोघांची बालपणीपासूनची घट्ट मैत्री आहे. 

Photo: Instagram

लग्नाआधीच्या समारंभात जामनगरमधील एका मंदिरात या दोघांचा स्वाक्षरी समारंभ पार पडला.

Photo: Instagram

अनंत हा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा आहे. 

Photo: Instagram

मुकेश आणि नीता यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानी आधीच विवाहित आहेत.

Photo: Instagram

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी दोघेही धाकट्या मुलाच्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये खूप खुश दिसत होते.

Photo: Instagram

अनंत अंबानींची बहीण ईशा अंबानी हिनेही लग्नाआधीच्या सोहळ्यात अनेक विधी पार पाडले.

Photo: Instagram

गुजरातच्या जामनगरमध्ये पार पडलेल्या या प्री वेडिंग सोहळ्यात अनेक सेलिब्रिटीही सहभागी झाले होते.

Photo: Instagram

आज या ५ राशींसाठी पैशांचा दिवस