आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Mar 21, 2024

Hindustan Times
Marathi

धोनीने २१२ सामन्यांमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे नेतृत्व केले.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्य संघाने १२८ सामन्यात विजय मिळवला आहे. 

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून धोनी सीएसकेचा कर्णधार आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली.

सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या कर्णधारांमध्ये धोनी आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा संयुक्तरित्या अव्वल आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने १० वेळा अंतिम फेरी गाठली आहे. 

सीएसकेसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनी दुसऱ्या स्थानावर आहे.

महाकुंभात कोट्यावधी भाविकांची हजेरी

Photo Credit: PTI