मृण्मयी देशपांडेचे कडक साडी लूक!

All Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 03, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. 

मृण्मयी देशपांडे हिने छोट्या पडद्यावरून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. 

'कुंकू' या मालिकेतून ‘जानकी’ बनून तिने अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 

महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर सक्रिय आहे.

मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर नेहमी तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.

मृण्मयी देशपांडे हिचे साडी लूक सोशल मीडियावर देखील लोकप्रिय आहेत.

मृण्मयी देशपांडे हिने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर तिचे काही साडी लूक शेअर केले आहेत.

मृण्मयी देशपांडे हिचा ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट असणारी मृण्मयी नेहमीच वेगवेगळे अपडेट देत असते.

All Photo: Instagram

‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात एन्ट्री करणारी शिवानी कुमारी आहे तरी कोण?

All Photos: Instagram